सुरत येथे शौर्य दिवस साजरा

 सुरत येथे शौर्य दिवस साजरा



नंदुरबार, (प्रतिनिधी) सुरत येथे शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त महान योध्यांना सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.

    भिमा कोरेगांव येथे १ जानेवारी १८१८ रोजी ५०० महान योद्धांनी अतुलनीय पराक्रम गाजवला होता. यानिमित्ताने सुरत येथील आंबेडकरवादी एकता मिशन तथा समस्त आंबेडकरी बौद्ध समाजाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल कोसाड, अमरोली येथे कार्यक्रम आयोजित करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते दिपक कढरे, बौद्ध समाजाचे नेते रतन निकुम, अनिल थोरात, माजी सैनिक भीमराव सैंदाणे, विजय मोरे, मनोज ससाणे, बेडसेमेस्टर, कृष्ण वानखेड़े, बी. एम. वानखेड़े, अनिल पानपाटील, राजू बाविस्कर, सुभाष खेरनार, धनराज ठाकरे, राष्ट्रीय गायिका सुनीताबेन, छायाबेन लाटे, अनुसयाबेन निकुम, मायाबेन सुर्वे, समता सैनिक दलाचे संजय बोरकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni